Yadnya ‘s Parents 

स्कूल ओवरऑल चांगला आहे, टीचर्स वगैरे चांगले शिकवतात, इव्हेन एनवोर्मेन्ट चांगला क्रिएट केलेला आहे इकडे, मुलांना लवकर मॅच्युरिटी कसा येईल ह्याच्यावर पण फोकस केलेले आहे. ऍक्टिव्हिटी भरपूर कण्डक्ट करतात. आणि थोडासा पीटी आणि स्पोर्ट्स खूब इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये फोकस करायला पाहिजे. बाकी ओव्हर ऑल खूप सुंदर आहे .