by techneel23 March 2, 2025 सुरुवात चे आठ दिवसांमध्येच खूप चांगला रिझल्ट याचा भेटला . आता हा सीनियर ला आहे इथे याच्यापुढे पण याची चांगली रिजल्ट येतील , आम्ही अपेक्षा करतोय. स्कूल तर फारच छान आहे , आणि इथले जे टीचर्स आहेत ते पण छान आहेत. इथे प्रकृती पण चांगली आहे खूपच छान आहे. Categories: